कोरपणा तालुक्यातील कोडशी परिसरातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पात्रात गेल्या दोन दिवसांपासून पाणी एकदम हिरवेगार दिसू लागले आहेत 18 नोव्हेंबर रोज मंगळवार ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान नदीचे असे रूप यापूर्वी कधीही न पाहिल्याने नागरिकांनी शेतकरी आणि पर्यटकांमध्ये आचार्य तसेच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत तेव्हा संबंधित विभागांनी तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा अशी मागणीत कोडशी ग्राम वाशि यांच्याकडून केली जात आहे.