जालना: गुलाल उधळून घेतल्याने सत्य लपत नाही; जीआरमधून मराठ्यांची फसवणूक: डॉ. संजय लाखे पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
Jalna, Jalna | Sep 8, 2025
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची दिशाभुल करणे थांबवावे, शासनाने काढलेल्या जीआरमध्ये मराठा समाजाला काहीच मिळालं नाही,...