भातकुली: खोलापूर येथे बालाजी यात्रा महोत्सव निमित्ताने काठी यात्रा उत्साहात
भातकुली तालुक्यातील खोलापूर येथे बालाजी यात्रा महोत्सव निमित्ताने काठी यात्रा पोळ्याच्या एक दिवस आधी हे बालाजी महाराजांची यात्रा महोत्सव निमित्ताने परिसरातील शेतकरी बांधव या यात्रेमध्ये येऊन बैलांना लागणारे साज खरेदी करून पोळा उत्सव सन साजरा करतात