वाशिम: कवठळ कोठारी सर्कल मध्ये दारू बंदी करावी या मागणीसाठी पोलिसांना दिले निवेदन
Washim, Washim | Sep 15, 2025 जिल्ह्यातील कवठळ कोठारी सर्कल मध्ये अवैध दारू विक्रेत्यांचा उतारा असून या दारूमुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत यामुळे महिला वर्ग त्रस्त झाला आहे. या दारूमुळे तीन लोकांची जीव गेले आहेत. गावातील पंधरा वर्षाच्या तरुणापासून 70 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत पुरुषवर्ग दारूच्या आधी झाला आहे . सदर दारू विक्री बंद करावी अशी मागणी गावातील महिला आणि पुरुषांनी दिनांक 15 सप्टेंबर रोजी मंगरूळपीर पोलिसांना कडे केली आहे.