आज दिनाक एक जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त दि.6 जानेवारी 2026 रोजी जवळपास दहा ते बारा लाख भाविक श्री.गणपती राजुर येथे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे दि.5 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत जड वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. असे आदेश पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केले आहेत. सध्याचा प्रचलित असलेला मार्ग जालना ते राजुर जाणारी वाहतुक आता जालना येथून देऊळगाव राजा, जाफ्राबाद मार्गे जातील व येतील. सध्याचा प्रचलित असलेला मा