आटपाडी: दिघंची येथे बनावट कागदपत्रावरून कर्ज काढून फसवणूक करणाऱ्या एकासह तत्कालीन चेअरमन, शाखाधिकार्यावर गुन्हा दाखल
Atpadi, Sangli | Aug 18, 2025
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे बनावट कागदपत्रे सादर करून कर्ज काढून दोन भावाची दोन लाख 78 हजार आठशे रुपयांची फसवणूक...