मत्स्योदरी विद्यालय घुंगरडेत (हादगाव) येथे भव्य अपूर्व विज्ञान व गणित मेळावा 2026 उद्या हादगाव (प्रतिनिधी) : मत्स्योदरी विद्यालय घुंगरडे हादगाव, ता. अंबड येथे भव्य अपूर्व विज्ञान व गणित मेळावा 2026 चे आयोजन उद्या सोमवार, दि. 19 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोपक्रम आणि गणितीय संकल्पनांची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून अंबड तहसीलदार मा. श्री विजय चव्हाण साहेब उपस्थित राहणा