पारशिवनी: पंचायत समिती अंतर्गत नयाकुंड पालोरा माहुली सह एकूण 50 ग्रामपंचायती मध्ये महा श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पंचायत समिती पारशिवणी अंतर्गत नयाकुंड पालोरा माहुली ग्राम पंचायत सह एकूण 50 ग्रामपंचायती मध्ये महा श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.स्वच्छता ही सेवा2025-महाश्रमदान उपक्रम* तहसिलदार व खंडविकास अधिकारी यांचे उपस्थितित आयोजन करण्यात आले