अहेरी: अहेरी बस आगारात पॅकेज टूरची व्यवस्था आगार प्रमुख राज वैद्य यांची माहिती
अहेरी बस आगारात आता पॅकेज टूर्सची व्यवस्था करण्यात आली आहे नागरिकांना सवलतीच्या दरात यष्टि बस उपलब्ध होणार असून नागरिकांना भाडेतत्त्वावर सदर बस देण्यात येणार आहे व महिलांना अर्धी तिकीट व लहान मुलांना सुद्धा अर्धी तिकीट या पद्धतीने सवलती देण्यात येणार असून ज्या कोणाला आवश्यकता असेल त्यांनी एसटी आगाराची संपर्क करावे असे आवाहन एसटी डेपो ची डेपो मॅनेजर राज वैद्य यांनी केले आहे.