वरूड: महिलेची फसवणूक दोन्ही लोकांनी महिलेचे सोने व मुद्देमाल घेऊन पसार वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत पुसला रोड सुरज टायर जवळील घटन
Warud, Amravati | Sep 28, 2025 महिलेची फसवणूक झाल्याची घटना घडली असून लोकांनी महिन्याचे सोने व मुद्देमाल घेऊन प्रसाद झाल्याची घटना वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत पुसला रोड सुरेश टायर जवळ घडली आहे दोन युवक येऊन त्यांनी हेल्मेट घातले होते व त्यांनी मला सांगितलं की सोने घालून फिरू नका सोने काढून घ्या अशी बतावणी करून महिलेचे सोन्यासह मुद्देमाल घेऊन ये चोरटे पसार झाले या संदर्भात विनायक ढोल बाजी बोकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कोणी दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.