मुलासोबत मोटरसायकलने जात असताना माकडाने उडी मारल्याने घाबरून महिला मोटरसायकलवरून पडली यात डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला तालुक्यातील ग्राम बोंडगाव देवी येथे दहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली मुन्नी वाघमारे असे मृत महिलेचे नाव आहे मृत मुन्नी वाघमारे मुलगा अजय वाघमारे यांचा मोटरसायकलने 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान बाराभाटीकडे जात होत्या त्यावेळी बोंडगाव देवी येथील शाळेजवळ झाडावरून एका माकडाने गर्जना करीत