देवणी: कै. रसिका महाविद्यालयात मराठवाडा पदवीधर मतदार संघ सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ
Deoni, Latur | Oct 7, 2025 *कै. रसिका महाविद्यालय देवणी आणि आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड जुनिअर कॉलेज देवणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघ सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ* कै. रसिका महाविद्यालय, देवणी येथे पदवीधर मतदारसंघ सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ झाला आहे. यावेळी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत असून देवणी येथे मा.श्री. गजाननजी भोपणीकर, प्रा. डॉ. अनिल इंगोले, मराठवाडा पदवीधर सदस्य नोंदणी निरीक्षक श्री शिवाजी पाटील उपस्थित होते