चंद्रपूर: चंद्रपुरातील एमआयडीसी येथे डिनर सेट व सेफ्टी किट नेण्यासाठी आलेल्या दोन कामगार महिला गर्दीत पडून जखमी
चंद्रपुरात आज एमआयडीसी येथे बांधकाम कामगार यांना डिनर सेट व सेफ्टी किट वाटप करण्याचा दिवस ठरविण्यात आला होता व यामुळे सकाळपासूनच महिला व पुरुष कामगारांची गर्दी या ठिकाणी जमली होती मात्र गर्दी अफाट असल्यामुळे या गर्दीत दोन कामगार महिला पडून जखमी झाल्याची घटना पुढे आली आहे