श्री. क्षेत्र घाटशेंद्रा ते शिर्डी जाणाऱ्या साईबाबा पायी पालखी सोहळ्याचे वैजापूरातील म्हसोबा चौक ते शिवप्रतापनगर साई भक्तांनी जोरदार स्वागत केले.या पायी पालखी सोहळ्यात प्रतिसाईबाबा म्हणून धोंडीरामसिह राजपूत यांनी साईबाबांची वेषभूषा परिधान करून साईभक्त सोबत पायी चालून डिजे च्या संगीतात साईबाबा गीतांवर नाचून रममान असलेल्याभक्तांना शिर्डीच्या साईबाबांची अनुभूती दिली.शिवप्रतापनगरातील संजय शिवाजी देशमु