नांदगाव खंडेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील वाघोडा येथे वडिलाने मुलास दारू पिण्यास पैसे मागितले असता पैसे दिले नाही म्हणून स्टीलची बकेट मारून जखमी केल्याची घटना 14 डिसेंबरला सायंकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी घडली आहे. याबाबतीत विलास अण्णाजी इंगोले यांनी 14 डिसेंबरला रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी आकाश विलास इंगोले याचेवर गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे. यातील फिर्यादी व आरोपी हे नात्याने...