मुदखेड: मुगट जिल्हा परिषद शाळा येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा
Mudkhed, Nanded | Jun 30, 2025
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष श्री कैलास बापू देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्ताने अखिल भारतीय ग्रामीण...