आज दिनांक 17 जानेवारी 2020 वार शनिवार रोजी सायंकाळी 7वाजता मुंबई भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते जालना लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांचा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे,कारण जालना महानगरपालिकेत भाजपाने घवघवीत यश संपादन करत 41 जागेवर विजय मिळवला आहे,आणि या विजयाच श्रेय मा. मंत्री दानवे यांना जाते व त्यांच्या सहकाऱ्यांना जाते याबद्दल त्यांचा हा सत्कार करण्यात आला आहे.