कोपरगाव: कोपरगाव शहरात गणेशोत्सव मिरवणुकीस मोठया उत्साहात प्रारंभ, गोदावरी नदीपात्र परिसरात प्रशासन सज्ज
Kopargaon, Ahmednagar | Sep 6, 2025
कोपरगात शहरात आज ६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वा. गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ झाला आहे. पारंपरिक वाद्यांच्या...