केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण व राष्ट्रीय आपत्कालीन जीवन रक्षा प्रणाली प्रशिक्षण अभियाना अंतर्गत श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ तर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी CPR ( कारडिओ पलमनरी रिसरसिटेशन )जागरूकता सप्ताह 13 ऑक्टोबर पर्यत पासून राबविण्यात आला.....