डोंगरगाव (खजरी) येथील विक्रमबाबा कला व कनिष्ठ महाविद्यालय आणि कॉन्व्हेंट यांच्या शालेय स्नेहसंमेलनाचे आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. कार्यक्रमाला जि.पं. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, पं.स. सभापती चेतन वडगाये,होमराज कापगते संचालक,भंडारा जि. मध्य. बँक,संस्थासचिव शशिकांत ठवरे,डॉ.राहुल ठवरे,सरपंच पौर्णिमा गणवीर,चंद्रकला ठवरे पं.स. सदस्य, हितेश डोंगरे, तुकारामजी राणे ग्रा.पं. सदस्य ,पी.बी.फुंडे संस्थाध्यक्ष,वैभव पाथोडे अभियंता महावितरण, लांजेवार आदी उपस्थित होते.