सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत कुसुंबी ते धापेवाडा रोडवर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध
Savner, Nagpur | Oct 19, 2025 दिनांक 18 ऑक्टोबर रोजी मौजा कुसुंबी ते धापेवाडा रोडवर पोलिसांनी नाकाबंदी करून इको चार चाकी वाहन तपासणी केली असता आरोपी नामे प्रतिक पुरुषोत्तम ढोले यांच्या ताब्यातून दोन लाख 59 हजार 910 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर प्रकरणात नितीन वामन ढोले व राकेश गोविंदराव देवगिरीकर अशा तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सदस्य गुन्हा हा पोलीस स्टेशन सावनेर येथे दाखल करण्यात आला पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहे