चंद्रपूर: बल्लारशा गोंदिया रेल्वेच्या धडकेत दुर्मिळ हुमा घुबड जखमी वन्यजीवप्रेमीच्या तत्परतेने वाचले प्राण
बल्लारशा गोंदिया रेल्वे मार्गावर आज सकाळी रेल्वेच्या धडकेत एका दुर्मिळ हुमा घुबडाला रेल्वेची धडक बसल्याचा प्रकार समोर आला आहे लक्ष्मीचे वाहन मानल्या जाणाऱ्या घुबडाची अवस्था गंभीर असून त्याच्यावर वन्यजीव प्रेमी ने तातडीने उपचार सुरू केले आहे