मोहोळ: पेनुर येथे गाडीच्या पैशाच्या वादातून तिघांना मारहाण, मोहोळ पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Mohol, Solapur | Aug 23, 2025
मोहोळ तालुक्यातील पेणुर गावात गाडीच्या पैशावरून उद्भवलेल्या वादातून नातेवाईकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली...