नागपूर शहर: नागपूर जबलपूर हायवे रोडवर ट्रक चालकाला लुटणाऱ्या आरोपींना पारडी पोलिसांनी तात्काळ केली अटक
Nagpur Urban, Nagpur | Aug 26, 2025
24 ऑगस्टला बिरेन्द्र यादव राहणार झारखंड हे ट्रक घेऊन पश्चिम बंगाल येथे जात असताना ते बाथरूम करण्यासाठी नागपूर जबलपूर...