धुळे: रेल्वे स्टेशन रोडची दुरवस्था; फुटलेल्या जलवाहिनीमुळे रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे. #Jansamasya
Dhule, Dhule | Aug 23, 2025
धुळे शहरातील प्रमुख रहदारीचा मार्ग असलेल्या रेल्वे स्टेशन रोडची एका भागात अत्यंत दुरवस्था झाली आहे. फाशी पूल ते स्टेशन...