उदगीर शहरातील मतदारांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत युतीच्या उमेदवारांवर विश्वास दाखवून मतदारांनी युतीच्या हातात नगरपालिकेची सत्ता दिली,आमदार संजय बनसोडे यांनी उदगीर शहरात अनेक विकास कामे केली हे विकास कामे आजही उदगीरकर उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत, युतीच्या उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल आमदार संजय बनसोडे यांनी मतदारांचे आभार मानले,व निवडून आलेल्या सर्व युतीच्या उमेदवारांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.