तरी दिनांक 28/12/2025 रोजी 12.00 सुमारास कापुसवाडगाव येथील ईसम नामे जिवन गजानन त्रिभुवन वय-47 वर्ष रा. कापुसवाडगाव ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर हा विनापरवाना बेकायदेशिररित्या प्रोव्हीशन गुन्ह्याचा मुद्देमाल देशी दारुची विक्री करताना मिळुन आला म्हणून सदर इसमा विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.