गोंडपिंपरी: गोंडपीपरी तालुक्यातील काँग्रेस आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला आ.देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत भाजपात पक्ष प्रवेश
गोंडपिपरी तालुक्यातील कुडे नांदगाव गावातील काँग्रेसच्या व वंचित बहुजन आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी देवराव भोंगळे यांच्या कार्यावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते गळ्यात दुपट्टा घालून पक्ष प्रवेश केला.