चंद्रपूर: शहरातील जनता कॉलेज चौकात निकृष्ट नाली चेंबर कोसळून नागरिक थेट खड्ड्यात, घटना सीसीटीव्हीत कैद
Chandrapur, Chandrapur | Aug 19, 2025
चंद्रपूर शहरातील जनता कॉलेज चौकातील सेवन स्टार बेकरी समोर नुकतेच नालीवर बांधलेले चेंबर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोसळले...