वरुड तालुक्यातील अमडापूर येथील शेत शिवारात विकृत मुलाने बापाची निर्गुण हत्या केल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली असून त्या घटनेमुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अमडापूर येथील रहिवासी असलेले प्रल्हाद गंगाराम साबळे वय वर्षे 85 हे मुलगा योगेश सोबत सकाळच्या सुमारास अमडापूर मंगरूळ रस्त्यावरील गाव नवीच्या शेतात गेले परलाद हे भाजीपाला उत्पादक शेतकरी होते राजुरा बाजार येथील आठवडी बाजार येथे भाजी आणली होती. तपास वरुड पोलीस करत आहेत