काटोल: सोलार कंपनीतील स्फोटामध्ये जखमी झालेल्या पारडसिंगा येथील व्यक्तीची आमदार चरणसिंग ठाकूर यांनी घेतली भेट
Katol, Nagpur | Sep 7, 2025
बाजारगाव येथे सोलार कंपनीत झालेल्या भयानक स्फोटामध्ये पारडसिंगा येथील रहिवासी मनोज देवघरे हे गंभीर स्वरूपात जखमी झाले...