चाळीसगाव: पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी - रयत सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी दिप उत्सव
चाळीसगाव प्रतिनिधी- गुलामगिरीत पिचलेल्या या मातीतील रयतेची मने आणि मनगटे स्वातंत्र्यांच्या विचाराने पुन्हा जिवंत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी दिवाळीच्या पर्वावर पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी प्रज्वलित करून रयत सेनेच्या वतीने शिवाजी घाट येथे दि १९ ऑक्टोबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले, मनगटात ताकद असताना देखील मानसिक गुलामगिरीत अडकलेल