कारंजा: खैरी येथे अवैध दारूची विक्री... खरांगणा पोलिसांनी 14 लिटर गावठी मोहा दारू केला जप्त...
खैरी येथे दिनांक चार तारखेला सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान पोलिसांनी दारू विक्रेत्यावर कार्यवाही केली त्याच्याकडून प्लॅस्टिक डबकी मध्ये 14 लिटर गावठी मोहा दारू एकूण जुमला किंमत 3100 रुपये चा मुद्देमाल जप्त केला.. दारू विक्रेता प्रकाश वसंतराव पोहाणे वय 50 वर्षे राहणार खैरी याचेवर पोलीस स्टेशन खरांगाना अपराध क्रमांक 07 31 / 2025 कलम 65 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद केल्याचे सांगितले