शिरूर: शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर; नगरसेवकांची संख्या 21 वरून 24 वर
Shirur, Pune | Oct 8, 2025 आज सकाळी ११.३० ते दुपारी १.०० या वेळेत शिरूर नगरपरिषदेच्या रसिकलाल धारिवाल सभागृहात प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली.शिरूर नगरपरिषदेतील नगरसेवकांची संख्या यावेळी २१ वरून २४ इतकी वाढली असून, तीन नवीन नगरसेवक पदांची वाढ करण्यात आली आहे.