भोकरदन: वालसा खा. येथे पूर्णा नदी पात्रावर पूल नसल्यामुळे ग्रामस्थांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
आज दिनांक 3 डिसेंबर 2025 वार बुधवार रोजी सायंकाळी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वालसा खालसा येथे गाव परिसरातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या पाण्याच्या पात्रातून जीवघेणा प्रवास सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे कारण या पूर्णा नदी पात्रावर पुलच नसल्यामुळे गावातील नागरिकांना ,विद्यार्थ्यांना व आजारी पेशंटला सुद्धा गावकऱ्यांनी तयार केलेल्या लाकडी दोरीच्या साह्याने तराफ्यातून येजा करावी लागत आहे,स्थानिक खासदार आ.यांनी वेळीच लक्ष देऊन या पूर्णा नदीवर पूल बांधून द्यावा अशी मागणी होत आहे.