जामखेड: नगरपरिषद निवडणूकीच्या तोंडावर सभापती राम शिंदे यांच्याकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
जामखेड येथे नगर परिषदेच्या आनुशंगाने सभापती प्रा राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घेत निवडणूकीची रणनीती व जामखेड शहराच्या विकासाचे मांडले व्हिजन. सभापती प्रा.राम शिंदे यांनी घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती..