अकोट हिवरखेड जळगाव मार्गाच्या कामातील वृक्षकटाईमुळे वाहतूक कोंडी कोळंबा होत असल्याचा व्हिडिओ गुरुवारी सोशल मीडियात वायरल झाला अकोट हिवरखेड जळगाव मार्गावर चौपदरी रस्ता करण काम प्रगतीवर असून या रस्ता कामासाठी रस्त्याच्या मदतीत असणारे काही वृक्ष तोडण्याचे काम देखील सुरू असल्याची माहिती असून अशाच या वृक्ष कटातील अनियोजित सुसूत्र ते अभावी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन चार चाकी तथा दुचाकी वाहनांच्या रांगा काही काळ लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात वायरल झाला