वाशिम: वाशिम जिल्हा पोलिस दलाने विवीध गुन्ह्यातील 286 किलो 350 ग्रॅम गांजा केला नष्ट
Washim, Washim | Oct 4, 2025 मागील काही दिवसामध्ये केलेल्या कारवाईत विविध गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल 286 किलो 350 ग्रॅम गांजा वाशिम जिल्हा पोलिसांनी नष्ट केल्याची माहिती दि. 04 ऑक्टोबर रोजी दुपारी दिली.