माळशिरस: भरत गोगावले आणि माझी आमची बातमी झाल्याशिवाय चैनलवाल्याला करमत नाही : मंत्री संजय शिरसाठ
Malshiras, Solapur | Aug 5, 2025
मंत्री भरत शेठ गोगावले आणि माझी बातमी झाल्याशिवाय चैनल वाल्याला करमत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाठ यांनी दिली...