चंद्रपूर: चंद्रपूर बस स्थानक इथे दीपावलीनिमित्त सायबर सुरक्षा ची जनजागृती
चंद्रपूर दिवाळीसाठी ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ वाढत असताना ऑनलाईन सायबर भामटे ही सक्रिय झाले आहेत फेस्टिवलच्या विविध अपरच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांचा हित शेलमोड ही आन झालेला आहेत बनावट ही कॉमर्स वेबसाईट फेक कुपन कोर्स किंवा स्कॅन रिवायडींग फाइंड्स कॅशबॅक इत्यादींच्या नावाखाली डेटा चोरणारे ॲप्स झपाट्याने वाढत आहे त्यामुळे 22 ऑक्टोंबर रोज बुधवार सकाळी 11 वाजता ला राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता म्हणून पाडला जात असून या महिन्यात जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी यापासून सावध राहण्याचे आवाहन केले