नंदुरबार: जिल्हा पोलीस दलात अत्याधुनिक फॉरेन्सिक वाहनाचा समावेश: पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस
Nandurbar, Nandurbar | Aug 28, 2025
नंदुरबार जिल्हा पोलीस दलात आज अत्याधुनिक फॉरेन्सिक वाहनाचा समावेश झाला आहे. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या हस्ते या...