महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सलील देशमुख यांनी भेट घेतली. सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अजित पवार यांची पहिल्यांदाच भेट घेतली आहे दरम्यान ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार की काय या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रातील विविध प्रकल्प आणि विकास कामाना गती देण्यासाठी भरीव नीधीची तरतूद करावी .