रेणापूर: वागंदरी येथील भरत कराड यांच्या कुटुंबाने पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे वागन्दरी येथे घरी पोहोचताच फोडला टाहो.
Renapur, Latur | Sep 19, 2025 रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत कराड या युवकाने ओबीसी आरक्षण गेल्याची भावना निर्माण झाल्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. आज त्यांच्या गावी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी कराड कुटुंबीयांची भेट देऊन सांत्वन केलं.