असे वाटले होते नगर परिषद निवडणूक झाल्यावर जिल्हा परिषद निवडणूक होईल आणि नंतर महापालिका निवडणुक होईल : संजय शिरसाट
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Dec 15, 2025
छत्रपती संभाजीनगर : असे वाटले होते नगर परिषद निवडणूक झाल्यावर जिल्हा परिषद निवडणूक होईल आणि नंतर महापालिका निवडणुक होईल.पण संकेत असे आहेत सुरुवातीला महापालिका आणि नंतर जिल्हा परिषद निवडणूक होतील मंत्री संजय शिरसाठ म्हणाले आहेत.
असे वाटले होते नगर परिषद निवडणूक झाल्यावर जिल्हा परिषद निवडणूक होईल आणि नंतर महापालिका निवडणुक होईल : संजय शिरसाट - Chhatrapati Sambhajinagar News