तीवसा तालुक्यातील आठवड्यामध्ये बिबट्याचा वावर वाढला असून शेतकऱ्यात दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काँग्रेस पक्षाने शेती करता ओलीत करण्याकरता दिवसा मागणी केली असून या संदर्भात यावेळी दिवसा तहसीलदार वीज वितरण कंपनी उपअभियंता यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाचे वैभव वानखडे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते