सेनगाव: आजेगांव येथे उदासी महाराजांना विनम्र अभिवादन करून उडदाची डाळ व ज्वारीच्या भाकरीची गावकऱ्यांनी जपली शेकडो वर्षाची परंपरा
Sengaon, Hingoli | Jul 30, 2025
सेनगांव तालुक्यातील आजेगांव या ठिकाणी आज दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 2 वाजता प्रसिद्ध उदासी महाराजाची पुण्यतिथी साजरी...