नरखेड: जलालखेडा हद्दीत दहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सुनावली सश्रम कारावासाची शिक्षा
एकोणवीस जून 2022 रोजी आरोपी सचिन रामराव घोरपडे वय 35 वर्ष याने दहा वर्षीय चिमुकलीच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी सर्व पुराव्या अंतिम आरोपी विरुद्ध गुन्हा सुद्धा झाल्या असून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर पी पांडे यांनी आरोपीला कलम 452 भादवी मध्ये एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, कलम 8 पोस्को मध्ये तीन वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे