जालना: जालना जिल्ह्यात वृक्षांची अवैधरित्या कत्तल; दोषी अधिकार्यावर बडतर्फीची कारवाई करा; सामाजिक कार्यकर्ते साद बीन मुबारक
Jalna, Jalna | Sep 5, 2025
जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होत असल्याने पर्यावरणाचा मोठा र्हास होत आहे. पर्यावरणीय बदलाची माहिती...