धारणी: कुटंगा येथे मोबाईल घेतल का असे विचारल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून चाकूने हल्ला करून केले जखमी
Dharni, Amravati | Jul 13, 2025
धारणी पोलीस स्टेशन हद्दीतील कुटंगा येथे स्वतःच्या घरात चार्जिंगला लावलेला मोबाईल न दिसल्याने, शेजाऱ्याला तुम्ही माझा...