राहाता: पक्षाच्या कार्याचा संवाद बळकट करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी पालकमंत्री विखे पाटील.
राहता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टी पक्षांच्या वार्ता फालकाचे अनावरण राज्यांचे जल संपदा मंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी शासनाच्या विविध योजना, स्थानिक घडा मोडी आणि सामाजिक संदेश नागरिकांपरेंत पोहोचवण्यासाठी वार्ता फलक उपयुक्त ठरेलं असं सांगितल या वेळी राहता मंडळ अध्यक्ष डॉक्टर स्वादिन गाडेकर यांनी स्थानिक घडा मोडी सर्व सामान्यन परेंत पोहोचवण्यासाठी अश्या फलकाचे महत्व स्पष्ट केले.